सकाळ माध्यम समुहाच्या मोहिमेला बळ | Gandhi Jayanti | Swachh Bharat | Kolhapur | Sakal Media |

2021-04-28 215

कोल्हापूर - सकाळ माध्यम समुहाने औद्योगिक वसाहतींमधील स्वच्छतेसाठी सुरु केलेल्या मोहिमेला सलग तिसर्‍या वर्षीही चांगले बळ मिळाले. आज सकाळी पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमध्ये शेकडो हात स्वच्छतेसाठी सरसावले होते.
#GandhiJayanti #SwachhBharat #Kolhapur #SakalMedia

Videos similaires